मुंबई लोकल ट्रेनमधील बोगस गर्दी टाळण्यासाठी क्यूआर कोड सिस्टम पास महाराष्ट्र राज्याचा नवा नियम

Mumbai Local Trains QR Code Universal Travel get pass | How do I get a QR code for train pass | How can I get Mumbai local train pass online | How do I  my local train E pass online | Can I travel in Mumbai local train?  मुंबई लोकलसाठी पास कसा काढायचा, मुंबई लोकल QR पास, लोकल ट्रेनसाठी पास काढणे, MUMBAI LOCAL ONLINE PASS, HOW TO GET ONLINE MUMBAI LOCAL PASS

How to Get QR Code-Based Travel Pass For Mumbai Local Trains

   

कोरोनामुळे अद्याप मुंबई लोकल बंदच आहेत त्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे सामान्य लोकांचा लोकल प्रवास अद्याप बंदच आहे. 

Mumbai Local Trains QR Code Universal Travel get pass

local train E pass online


त्यात भरपूर प्रवासी आहे बोगस ओळखपत्र तयार करून त्याद्वारे लोकलमधून प्रवास करत आहेत, ह्याची खबरदारी म्हणून महानगरपालिका तसेच राज्य सरकार यांनी मिळून सरकारी कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याकरिता क्यू आर कोड ओळख पत्र देणार असल्याचे सांगितले आहे. 


हे ओळखपत्र म्हणजेच पास चेक करण्यासाठी क्यू आर कोड चे अप्लिकेशन असेल त्याद्वारे हे क्यू आर कोड स्कॅन केले जातील त्याद्वारे बोगस ओळखपत्र तरी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा बसेल. 


अद्याप ही प्रक्रिया सुरु झालेली नसून रजिस्ट्रेशन साठी सरकारने वेबसाईट तयार केलेली आहे त्यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो व आपले ओळखपत्र म्हणजेच पास साठी नोंदणी करू शकतो. ह्या यु आर कोड च्या पास ला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असे म्हटले जाते साठी नाव नोंद करू शकतो.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास - Mumbai Local Trains QR Code Universal Travel get pass


हा पास क्यू आर कोड मशीनद्वारे तसेच मोबाईल मध्ये बनवलेल्या एप्लीकेशन द्वारे स्कॅन करू शकतो त्याद्वारे बोगस प्रवाशांना आळा बसेल असे सरकारचे मत आहे. 


हे ओळखपत्र ( युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास ) आपल्याला तिकीट खिडकीवर सहज मिळू शकतो. याबद्दल आपल्या राज्य सरकारने सेंट्रल वेस्टन रेल्वेला पत्र दिलेले आहेत. 


आता आपल्याला बघायच आहे की ही सिस्टीम केव्हा महाराष्ट्र राज्यात म्हणजेच मुंबई मध्ये लागू होते हा क्यू आर कोड पास म्हणजेच युनिव्हर्सल आय कार्ड साठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता


युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळवण्यासाठी वेबसाईट- https://epassmsdma.mahait.org/








Post a Comment

थोडे नवीन जरा जुने