Airtel Jio चा 149/-

Airtel Jio चा 149/- रुपयांचा रिचार्ज प्लान;


Airtel jio plan


रोज 1 GB डेटा, सोबत अनलिमिटेड कॉलिंग for airtel jio plan 


Airtel चा 149 रुपयांचा रिचार्ज plan , जर तुम्ही airtel युजर्स असाल तर तुम्हाला 149 रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला 28 day ची वैधता मिळते.
Jio चा 149 रुपयांचा RECHARGE PLAN, JIO कस्टमर्ससाठी 149 रुपयांचा स्वस्त प्लान ऑफर करीत आहे.
या प्लानची वैधता 24 दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज 1 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्संना या प्लानमध्ये रोज 100 SMS सुद्धा दिले जातात.

तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा येते. रोज 300 SMS व प्लान अंतर्गत तुम्हाला एकूण 2 gb इंटरनेट डेटा दिला जातो


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने