Marathi kbc registration 2021

महाराष्ट्रभर kbc marathi 2021 साठी registration येत्या 24 मार्चपासून होत आहे सुरु.  तुम्ही जर  kbc marathi registration करिता रजिस्ट्रेशन केलेले नसेल.


kbc marathi registration 2021
kbc marathi registration 2021

त्यासाठी चॅनल सोनी मराठी यांनी 

kbc marathi miss call numbar 

दिलेला  आहे.

कोण होईल मराठी करोडपती हा show महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे. या मध्ये महाराष्ट्रातील खूप लोक आपले नशीब आजमावून पाहत आहेत.

Kon Hoeel Marathi Crorepati - Indian game show

आपण sony Liv या app वरून व missed call देऊन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल देऊन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइल वरून 

 

8080044222

यावर missed call द्यायचा आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने