MNS NODANI. IN

अभियानामध्ये आजपर्यंत झाले तरी किती सदस्य -

Manse nondani in manse sabhasad nondani is start in maharashtra, मनसे सभासद नोंदणी महाराष्ट्र राज्य manse sabhasad registration

MNS NODANI. IN अभियानामध्ये आजपर्यंत झाले तरी किती सदस्य
MNS NODANI. IN अभियानामध्ये आजपर्यंत झाले तरी किती सदस्य


manse sabhasad nondan


मनसे नोंदणी संबंधी येथे नोंदणी करू शकता या वेबसाईटवर राज साहेब ठाकरे यांनी आवाहन केले होते. सदर मनसेच्या या प्रयत्नाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली आहे.


शिरिष सावंत यांच्या माहितीनुसार, 14 ते 17 मार्च दरम्यान ऑनलाईन माध्यमातून झालेल्या मनसे सदस्य नोंदणी चा आकडा हा अंदाजे 3,50,000 च्या घरामध्ये आहे.  मनसे सदस्य नोंदणी अभियानाला सर्वात जास्त असा प्रतिसाद मुंबई मधून मिळाला आहे. 

manse sabhasad registration

अजून पुढील 15 दिवस हे मनसेचे सदस्य नोंदणी अभियान ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे. राज्यात ऑनलाईन सोबत ऑफलाईन देखील सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याचा आकडा देखील येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे . ऑनलाईन सोबत ऑफलाईन देखील सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याचा आकडा देखील येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने