कोरोनाची लस घेतल्यास ह्या गोष्टीत टाळा

Corona Vaccine side Effect

Corona Vaccine side Effect
Corona vaccine side effect

आपल्या महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे पण त्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की .  कोरोना लस घेतलेल्या व्यक्तीला ताप येणे व अंगदुखीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

Corona Vaccine side Effect

WHO ने एक महत्वपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे की. WHO  मते व्यक्तीने ही कोरोना लस घेतली आहे,  त्या व्यक्तीच्या शरीरात ही लस (corona vaccine) काम करते.  

त्यामुळे साधारण काही दिवस तुम्हाला ताप येणे, अंगदुखी होणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही न घाबरता काही दिवस थांबले नंतर तुम्हाला बरे वाटेल.

Remdesivir medicine आहे तरी काय व उपयोग काय बर त्याचा

आता एक महत्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे कोरोना ची लस corona vaccine घेतलेल्या व्यक्तीने  काही दिवस खाली दिलेल्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यागोष्टी म्हणजे

त्या व्यक्तीने थोडे दिवस तरी स्वतःच्या अंगावर Tatoo काढू नये . त्यानंतर लगेच व्यायामाला सुरुवात करू नये .
तसेच इतर कोणतीही प्रकारची लस टोचून घेऊ नये

या वरील गोष्टीची काळजी घेतली पाहिजे नाहीतर कोणताही त्रास सहन करावा लागू शकतो ही माहिती WHO ने दिलेली आहे.  तसेच रेमडेसीविर औषध पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने