bornahan in marathi 

bornahan information marathi | bornahan info in marathi | bornahan marathi | बोरन्हाण म्हणजे काय | बोरन्हाण इन मराठी | Bornahan ceremony in marathi

बोरन्हाण म्हणजे नेमके काय ? बोरन्हाण का करतात ? बोरन्हाण बद्दल माहिती ? बोरन्हाण कसे करतात ? या सर्वांची माहिती आपण इथे पाहू !!! 

Bornahan ceremony information marathi

लहान मुलांचा कौतुक करण्याचा सोहळा बोरन्हाण हा असतो.

बोरन्हाण हे मकर संक्रांत जवळ येताच वयवर्षे 1 ते 5 दरम्यान वय असलेल्या लहान मुलांना घातले जाते. 

त्यातल्या त्यात करीदिन सगळ्यात योग्य असतो यादिवशी आवर्जून बोरन्हाण घातले जाते. तस हे बोरन्हाण रथ सप्तमी असे पर्यंत सुद्धा करतात. 

बोरन्हाण करतेवेळी आपल्या लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. त्यांना लाकडी पाटावर बसवून ओवाळले जाते म्हणजेच त्यांचे औक्षण केले जाते.

गोळ्या, बिस्कीट, ऊस, बोरे, हरभरा, लाह्या, रेवड्या, बत्तासा हे सर्व मिक्स करून यांनी बाळाला अंघोळ घातली जाते.

बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यानी बाळास अंघोळ घातली जाते. जवळपास तिथे आलेली लहान मुले हा खाऊ खातात यालाच बोरन्हाण म्हंटले जाते.

Bornahan ceremony information marathi

बोरन्हाण इन मराठी

बोरन्हाण का केले जाते यासंबंधीची आख्यायिका आहे.

करी नावाच्या राक्षसाची वाईट नजर लहान मुलांचे वर पडू नये म्हणून बोरन्हाण सर्वप्रथम श्री कृष्णावर गेले केले. करी राक्षसाच्या वाईट नजरे पासून वाचण्याकरिता बोरन्हाण केले जाते.

तस ह्या कालावधीत वातावरणात नेहमी बदल होत असतात. आपल्या मुलांना ह्या बाल वयात  बदलणाऱ्या ऋतुची बाधा झाली नाही पाहिजे 

या काळात पिकणारी, उपलब्ध असणारी फळे खावी हे सुद्धा त्यामागचे कारण त्यासाठी बोरन्हाण केले जाते.


हे सुद्धा वाचा -


ह्या निलगिरी तेलाचे फायद्यांनी व्हाल थक्क

 संचारबंद म्हणजे काय 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने