ह्या छोट्याश्या लेखात तुम्हाला देवेंद्र फडणवीस मोबाईल नंबर |devendra fadanvis mobile number देण्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांचेंबद्दल थोडक्यात माहिती देतो.

देवेंद्र फडणवीस हे सध्या म्हणजेच 2021 मध्ये विधान सभेचे विरोधी पक्षनेते असलेले, देवेंद्र फडणवीस हे BJP चे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख नेते आहेत.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्य सरकरचें 28 वे मुख्यमंत्री सुद्धा होते. तसेच ते आमदार म्हणून नागपूर येथील विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत. त्यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला.

देवेंद्र फडणवीस मोबाईल नंबर |devendra fadanvis mobile number | Devendra Fadnavis Contact number

+91-22-22025222

उद्धव ठाकरे फोन नंबर

वर्षा गायकवाड फोन नंबर

राज ठाकरे फोन नंबर

Devendra Fadnavis WhatsApp Number – देवेंद्र फडणवीस यांचा व्हाट्सएप नंबर
Not Available

Devendra Fadnavis Email ID -देवेंद्र फडणवीस यांच्या ई-मेल id
rpavarsha@gmail.com

Devendra Fadnavis Website – देवेंद्र फडणवीस यांची वेबसाईट
https://www.devendrafadnavis.in

11 टिप्पण्या

 1. Sir, namskar . Me ek Police asun mazy Kutubala Aai kadhun trss hot ahe gele 13 varsh zale amhi trss sahan krt ahot. Amhala madat havi ahe. Solapur madhe asto.

  उत्तर द्याहटवा
 2. Me Srv kade help maghtle pn madat Bhett nahi.krppa karun maza Sasar vachva.

  उत्तर द्याहटवा
 3. Sir maza aani maza mulancha jivala dhoka aahe madat konich kart nhi police compute ghet nhi me jiv deu ka ky karu Madat kothunch bhetar nhi mahillana madt Kashi bhetan

  उत्तर द्याहटवा
 4. सर जिल्ला वर्धा गाव साखरा येथील 24 वर्षीय मुलीला ऐंस हॉस्पिटल नागपूर येथे भरती करायचे आहे तिच्या 5 टेस्ट झाल्या असुन 4चे रिपोर्ट आले आहे 1बाकी आहे ती रिपोर्ट मंगलवार ला येणार आहे तो पर्यत पेशन्ट दगावला तर याला जबाबदार कोण म्हणुन तिला ऊद्या भरती करण्यासाठी मदत करावी

  उत्तर द्याहटवा
 5. मा.उप.मुख्यमंत्री.
  देवेंद्र फडणवीस साहेब.
  नमस्कार,मी गेले चार महिने पासून संगमनेर शहर व तालुका परिसरात सुरू असणारा मटका जुगार व्यवसाय बंद करण्यासाठी आपल्या सह जवळपास सर्वच यंत्रणा कडे ईमेल द्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे.परंतुआपल्या यंत्रणे कडून कानाडोळा केला जातो आहे.या व्यवसायामुळे सामान्य जनतेला होत असलेला त्रास असहाय्य आहे.तरी आपण वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून कारवाई करणेसाठी भाग पाडावे हि विनंती, कळावे.
  सामान्य नागरिक,
  शरद द्वारकादास शर्मा, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.
  मोबाईल नंबर.९९२२८९१६७८
  ईमेल आयडी.sharads8888@gmail.com

  उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने