birthday wishes in marathi

birthday wishes in marathi

तर मंडळी घेऊन आलोय खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | happy birthday wishes in marathi | brother birthday wishes in marathi | happy birthday in marathi  | birthday wishes in marathi | birthday wishes for friend in marathi | best friend birthday wishes in marathi |

birthday wishes in marathi

!! जय महाराष्ट्र !! आपणास #शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची 🙏#भव्यता, पुरंदरची #दिव्यता, सिंहगडाची #शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, 🚩 हीच शिवचरणी प्रार्थना! 🙏आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ❤️😍 *आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!* शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.. 🎂
😍😍😍😍😍🎂😍😍😍😍😍

वर्षाचे #३६५ दिवस महिन्याचे #३० दिवस
हफ्त्याचे #७ दिवस
आणि माझ्या आवडीचा #१ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ #भावाचा ‎वाढदिवस‬..💐❤️
भाऊ तुला या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !💐💐💐 💐💐❤️ 💐 💐💐💐 💐

जन्मदिवसाच्या लाख लाख #शिव शुभेच्छा..#आईसाहेब_🙏जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..🙏#शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श #शंभूचा ठेवता लाभो 🚩
#मस्तकी मानाचे तुरे..😎आपणास आपल्या या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! ।।❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
💐❤️😎😍😘💐🚩🎂💐❤️😎😍😘💐🚩🎂

तुझ्या #वाढदिवसाचे हे
सुखदायी #क्षण तुला सदैव
#आनंददायी ठेवत राहो 😘
आणि या दिवसाच्या
#अनमोल आठवणी😍
तुझ्या #हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, #पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची🤔 #पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तर मंडळी तुम्हाला जर birthday wishes in marathi  आवडल्या तर नक्की मित्रांना पाठवायला विसरु नका.

सगळ्याच माणसांचे #वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे #साजरे करताना मन एका वेगळ्याच #विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या #मनात घर करून बसलेल्या काही खास #माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस अभिनंदन…
💐❤️😎😍😘💐🚩🎂💐❤️😎😍😘💐🚩🎂

कितीही #रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर #जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
💐💐💐 💐💐❤️ 💐💐💐💐💐 💐

वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा

माणसांच्या या #गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात #घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले #एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
😍😍😍😍😍🎂😍😍😍😍😍

तुला तुझ्या आयुष्यात #सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे #उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
💐💐💐💐💐❤️❤️❤️💐💐💐💐💐

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक #दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती #वृद्धिंगत होत जावो
आणि #सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…
💐❤️😎😍😘💐🚩🎂💐❤️😎😍😘💐🚩🎂

best friend birthday wishes in marathi |

तर मंडळी तुम्हाला जर birthday wishes in marathi  आवडल्या तर नक्की मित्रांना पाठवायला विसरु नका.

कोणाच्या #हुकमावर नाय जगत
स्वताच्या #रूबाबबवर जगतोय
अशा #दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

#झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
#आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना #प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी #प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या #अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
💐💐💐💐💐❤️❤️❤️💐💐💐💐💐

या #जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी #स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल #आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं #आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
🚩🎂🎂🎂🎂🎂😎🎂🎂🎂🎂🎂🚩

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! #अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐 💐💐❤️ 💐💐 💐💐💐 💐

Happy birthday wishes in English

सोनेरी #सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा #सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी #शुभच्छा केवळ #सोन्यासारख्या लोकांना.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
😍😍😍😍😍🎂😍😍😍😍😍

नवे #क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील #स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या #चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो #सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तर मंडळी तुम्हाला जर birthday wishes in marathi  आवडल्या तर नक्की मित्रांना पाठवायला विसरु नका.

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक #दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली #किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख #समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या #अगणित शुभेच्छा !।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
💐💐💐💐💐❤️❤️❤️💐💐💐💐💐

काही माणसं #स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार #सच्ची आणि #प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच #तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा #स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
😍😍😍😍😍🎂😍😍😍😍😍

माणसांच्या या गर्दीत अनेक #चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात #घर करणारे..😘
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक #तुम्ही!😍
म्हणूनच, ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
🚩🎂🎂🎂🎂🎂😎🎂🎂🎂🎂🎂🚩

नवे #क्षितीज नवी #पाहट ,
फुलावी आयुष्यातील #स्वप्नांची वाट.❤️
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.😎
तुमच्या पाठीशी 🙏हजोरो #सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
💐💐💐💐💐❤️❤️❤️💐💐💐💐💐

#Life मधील प्रत्येक #Goal असावा #Clear,
तुला #Success मिळो #Without_An_ Fear
प्रत्येक क्षण जग #Without_Any_Tear,
#Enjoy_Your_Day_My_Dear,
हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा #गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..😎
आणि सुख #समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात #नित्य येत राहो..🙏
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो
🚩🎂🎂🎂🎂🎂😎🎂🎂🎂🎂🎂🚩

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा #झुळझुळ झरा, सळसळणारा #शीतल वारा !😎
तुझा वाढदिवस म्हणजे #सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या #श्रावणधारा😍
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
💐💐💐 💐💐❤️ 💐💐 💐💐💐 💐

birthday wishes for friend in marathi

तर मंडळी तुम्हाला जर birthday wishes in marathi  आवडल्या तर नक्की मित्रांना पाठवायला विसरु नका.

#आयुष्याच्या या #पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या😎 #स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या #आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..🚩🚩🚩
मनात आमच्या एकच #इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
🚩🎂🎂🎂🎂🎂😎🎂🎂🎂🎂🎂🚩

नवा गंद नवा #आनंद
निर्माण करीत प्रत्येक #क्षण यावा
व नव्या😎 #सुखांनी, नव्या #वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
💐❤️😎😍😘💐🚩🎂💐❤️😎😍😘💐🚩🎂

राहेन तुझ्या #मनात मी कायम
आपलं प्रेम 😍कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक #आनंद आणि #गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या ❤️#हरदम
#Happy_Birthday_Bhau
😘😘😘😘😘❤️❤️❤️😘😘😘😘😘

#देवाचे आभार मान 🙏ज्याने आपली #भेट घडवली
तुला एक #चांगला आणि #हुशार मित्र😘
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला 😉 आहे हॅपी बर्थडे
🚩🎂🎂🎂🎂🎂😎🎂🎂🎂🎂🎂🚩

#केकवर लावलेल्या #मेणबत्त्या विझण्याआधी जे #मागायचंय ते मागून घे 🤔
तुझी प्रत्येक #मनोकामना पूर्ण होऊ दे. 😎मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
😍😍😍😍😍🎂😍😍😍😍😍

तर मंडळी तुम्हाला जर birthday wishes in marathi  आवडल्या तर नक्की मित्रांना पाठवायला विसरु नका. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने