घसा खवखवणे उपाय - ghasa khavkhavne upay


सध्या घसा खवखवणे ही समस्या भरपूर प्रमाणात उदभवत आहे. त्यात कोरोना सारखे रोग आल्याने घसा खवखवणे याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. तर घसा खवखवणे उपाय स्वागत तोडकर याबाबत लोक भरपूर शोध आहेत. तर तुम्हाला एक सोप्पे उपाय सांगतो जेणेकरून तुमचा घसा दुखणे यास आराम मिळून तुमचा आजार बरा होईल.


घसा दुखणे उपाय - घसा खवखवणे घरगुती उपाय


कोमट पाण्याच्या गुळण्या करणे.

तुमच्या छातीत व नाकात कफ जमा असेल तर तो कफ बाहेर काढण्यासाठी पाणी कोमट करून त्यात थोडे मीठ टाकावे व त्या मिठाच्या पाण्याने दिवसभरात 2 -3 वेळा तरी गुळण्या कराव्यात.
अश्याप्रकारे गुळण्या केल्यास घसा दुखणे तसेच ताप, खोकला यांच्या पासून आराम मिळतो.


कोमट पाणी व शुद्ध मध

घसा खवखवणे किंवा घसा दुखणे यापासून आराम मिळवण्यासाठी मध सर्वात प्रभावी असल्याचे दिसून येते. आयुर्वेदात मधाला महत्वाचे स्थान आहे.
पाणी कोमट करून त्या पाण्यात अंदाजे मध मिसळून पिवू शकता. तसेच मध व आले हे एकत्र करून सुद्धा कफ व खोकला यापासून बराच आराम मिळतो.


वजन कमी करण्यासाठी सोप्पे उपाय

पेरू खाण्याचे फायदे

तसेच आजार जर जास्त दिवस राहिला तर लवकरच आपले फॅमिली डॉक्टर यांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने