Whether forcost राज्यात 10 जुनपासून या भागात पावसाला सुरुवात पंजाबराव डख हवामान अंदाज



Whether forcost हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार 10 जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 10 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.



पंजाबराव डख हवामान अंदाज

पंजाबराव डख हवामान अंदाज



(Whether forcost) चक्रीवादळ बद्दल पंजाबराव डख काय म्हणाले…


डख साहेब म्हणाले की, अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे. 



पंजाबराव डख पेरणीचा पाऊस कधी येणार…..



(Agriculture News) राज्यात 10 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल… मात्र शेतकऱ्यांनी जमिनीत योग्य ओल झाल्यानंतरच पेरणी करवी . जमीनीत एक वीत ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. कमी ओल असल्यास पेरणी करण्यासाठी थांबावे. कमी ओलीवर पेरणी केली तर उगवण क्षमता चांगली होत नाही, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका – डख साहेब….



कृषी पंप तात्काळ अर्ज करा 



राज्यात आजपासून (10/जूनपासून) पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर 18/जून ते 22/जून यादरम्यान पाऊस पडेल व 26/जूननंतर राज्यात चांगला पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये – पंजाबराव डख… (Whether forcost) पंजाबराव डख हवामान अंदाज.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने