लाडकी बहीण योजना जुलैचा हफ्ता कधी येणार | Ladaki bahin yojana July hafta
लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच आपल्या खात्यामध्ये येणारे परंतु आत्ताशी जून महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता येण्यास विलंब होणार आहे आता ऑगस्टमध्ये पडणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला अजून एक महिना वाट बघावी लागेल
लडकी योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्टमध्ये पडणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी काळजी करायचे कारण नाही ज्यांना ज्यांना दोन महिन्याचा हप्ता पडलेला आहे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता हा शंभर टक्के पडणार परंतु ऑगस्ट महिन्याची आणि जुलै महिन्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही त्यामुळे आपल्याला थोडा दिवस थांबावं लागेल
बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
मुख्यमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री यांनी जुलै महिन्याची घोषणा केलेली नाही तरी याबद्दल माहिती मिळतच आपण आपल्या चॅनल वरती ही माहिती उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी आपला पुढील युट्युब चॅनेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका
Hitechmarathi
टिप्पणी पोस्ट करा