marathi birthday wishes for friend

आपल्या आयुष्यात आपल्या best friend चे एक वेगळेच महत्व असते त्यामुळे त्याला birthday wishes in marathi मध्ये सुद्धा हटकेच मिळायला हव्यात म्हणून best friend birthday wishes in marathi आम्ही घेऊन आलो आहोत happy birthday wishes in marathi आमच्या तर्फे सुद्धा तुमच्या लाडक्या best friend ला birthday wishes in marathi.


Best friend birthday wishes in marathi


─────────ೋღ  ღೋ─────────

"जगाच्या कोपऱ्यात कुठेही असणारा 

पण वेळे आलिका एका हाकेत समोर

 येवून बसणाऱ्या माझ्या लाडक्या मित्राला 

वाढदिवसाच्या कोटि-कोटि शुभेच्छा🎂🎉।"

─────────ೋღ  ღೋ─────────

"आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , आणि 

आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, College 

ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,अतिशय

 देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,

कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च 

करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष

 वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी 

हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या 

सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,यांना

 वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा… 🥳" 

─────────ೋღ  ღೋ─────────

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


─────────ೋღ  ღೋ─────────

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. 

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा. "

─────────ೋღ  ღೋ─────────

Best friend birthday wishes in marathiमाझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक

 शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष

 आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो."


─────────ೋღ  ღೋ─────────

Dj वाजणार शांताबाई‍ शालु शिला नाचणार……..; 

जळणारे जळणार,आपल्या पाटलांचा बर्थडे म्हणजे 

शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…

दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस,😎😎 पाटलां बद्दल 

काय बोलायचं••••••. खतरनाक _/_/_ तारीखला पाटलांचा 

जन्म झाला.. लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत 

असतांना राडा करणारे.. साधी राहणी उच्च विचार, 

सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,दोस्ती नाही तुटली

 पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,आपल्या Cute Sмıℓє नें 

लाखों हसीन जवान दिलांना ❤️ भुरळ पाडणारे…. आमचं 

काळीज… डॉशिंग चॉकलेट बॉय,😎फक्त आवाजाने समोरच्या 

व्यक्तीला ढगात घालवणारे….तसंच मनानं दिलदार…. 

बोलनं दमदार….. वागणं जबाबदार…..आमचे लाडके XYZ यांना

 वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट  गाणं वाजवून

 🎵🎵 नाचत-गाजत शुभेच्छा…।।"


─────────ೋღ 


 ღೋ─────────

"देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं..

तुला तर मिळाला आहे 😂😂😂

🎂 हॅपी बर्थडे 🎂"


─────────ೋღ  ღೋ─────────

"किती आले किती गेले, 

परंतु तुमच्यासारखे मोजकेच 

बेस्ट फ्रेंड😚 बनून राहिले।

 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂।"


─────────ೋღ  ღೋ─────────

"कशाला हवेत चार-चौघे, 

जेव्हा भेटतात आमच्यासारखे

 बेस्ट फ्रेंड दोघे😎।

 वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा🎂"


─────────ೋღ  ღೋ─────────

"नाही भासत आयुष्यात कसलिच उनिव☺️,

 जेव्हा तुमच्या सारखे मित्र आमच्यावर 

लावतात जिव❤️।हैप्पी बर्थडे🎂🎉।"

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
─────────ೋღ  ღೋ─────────

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने