बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | wife birthday wishes in marathi


बायकोचा वाढदिवस म्हंटल की तो विसरून कसा चालेल बर ? बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्याव्याच लागतील | happy birthday wishesh for wife in marathi  अस बोलून फायदा होत नाही जरा वेगळ्या पद्धतीने बायकोला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देने प्रत्येक नवऱ्याचे काम असते. त्यात आम्ही मदत म्हणून काही  wife birthday wishes in marathi मध्ये देत आहोत.

◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


"माझे जीवन तुझ्यासारख्या प्रिय बायकोशिवाय अपूर्ण

 राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल

. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको ."◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


"मी खूपच भाग्यवान आहे कारण मला पत्नीच्या रूपात

एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको ."
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


 "प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी आईला नाव सांगणारी पण

 वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी पत्नीच  असते. अशा क्यूट बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


 "माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड 

पत्नी, तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


" माझ्या प्रिय वेड्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

तू केवळ माझी पत्नीच नाहीस तर एक चांगली मैत्रीण 

आहेस. तुझ्यासारखी प्रेमळ पत्नी माझ्याकडे 

असण्याचा मला अभिमान आहे."
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


"तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण

 तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. धन्यवाद नेहमी

 माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. माझ्या गोड 

बायकोला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा."
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


 "तुला वेडी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या मनाचा 

आकार कधीही कमी झालेला नाही. तुझ्याजवळ जगातील

 सर्वात मोठे हृदय आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वेडे"
Happy birthday bayko◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


 येडपट मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे

 तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बायको आहे. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको."
Many many happy returns of the day bayko◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


"जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि सर्वोत्कृष्ट 

बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤


"तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या

 सोबत असेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको."
◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤◢◣◥◤

Post a Comment

أحدث أقدم