Chia seeds म्हणजे काय ? chia seed in marathi

नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी, या लेखात आपण chia seeds म्हणजे काय ? , chia seed in marathi, चिया बीज मराठी नाम, advantage of chia seeds in marathi,  disadvantage of chia seeds in marathi, uses of chia seeds in marathi, chia seed information in marathi, याबाबत माहिती पाहणार आहोत. 


    chia seeds हे मेक्सिको व अमेरिकेतील असलेल्या chia ह्या फुलांच्या झाडापासून मिळते. chia seeds ला मराठी मध्ये असे कोणतेही नाव नाही ज्याने त्याला आपण ओळखू शकू. चिया बीज ला मराठी नाव चिया सिड्स हेच आहे.


    chia seeds information in marathi
    chia seeds information in marathi



    सध्या आपली मराठी माणस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहारात चिया बीजचा वापर करीत आहेत याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे जास्त प्रमाणात सेवन करण्याचे नुकसान सुद्धा आहेत त्यामुळे त्याचा वापर करताना आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊनच त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आम्ही देऊ.


    तर चला chia seeds in marathi, चिया बीज मराठी नाम याच्या बद्दल अधिक जाणून घेऊया.


    मात्र त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे भारतीय बाजारपेठ प्राप्त झाल्याने त्यास आपण चिया बी किंवा चिया सिड्स असेच म्हणतो. भारतीय लोक झपाट्याने याचा वापर आरोग्य सुधारण्यासाठी करीत आहेत.


    लोकांना सब्जा म्हणजेच chia seed आहे असं वाटत मात्र ते साफ चुकीचे आहे दोन्ही घटक हे वेगवेगळे आहेत. chia seed हे एक लहान राखाडी व काळसर रंगाचे बियाणे असते. त्याला सुपरफूड सुद्धा म्हंटले जाते.


    Chia seeds चे फायदे  | chia seeds benefits in marathi 

    Chia seed मध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. वैद्यकीय अधिकारी शरीरयष्टी मजबूत करण्यासाठी काही body builder यांना सल्ला देतात.  ज्यामुळे आपल्या शरीरात नवनवीत स्नायू तयार होण्यास मदत होते.


    Chia seeds मध्ये कॅल्शियम असल्याने याचे दुधाच्या बरोबर खाण्यात घेतल्याने त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.


    Chia seeds मध्ये अँटीऑक्सिडेंट्सचे याचे प्रमाण असल्याने आपला चेहरा नेहमी टवटवीत दिसतो व त्वचा नेहमी ताजी दिसते तसेच महत्वाचे कारण म्हणजे त्वचेचे रोग पळून जाण्यास Chia seeds चा महत्वाचा वाटा आहे.


    Chia seeds चा फायदा हा गर्भ धारण केलेल्या महिलेस जास्त प्रमाणात होतो कारण Chia seeds मुळे ऍनेमीयापासून संरक्षण मिळते. रक्त वाहनास, यामध्ये आर्यन असल्याने रक्त निर्मितीस फायदा होतो.


    चिया सिड्सचा बुद्धिमान व्यक्ती होण्यासाठी सुद्धा मदत होते असे म्हंटले जाते चिया आपली समरणशक्ती वाढण्यास मदत करतो.


    वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा chia seeds चा उपयोग होतो.


    केसांसाठी चियाचे सेवन करणे महत्त्वाचे असते कारण चिया सिड्स मध्ये ब जीवनसत्त्वे असल्याने ते फायदेशीर ठरते. तसेच यामुळे आपली केसे उत्तम व कोंडामुक्त होऊन केसांची गळती रोखतात.


    पचनशक्ती वाढविण्यासाठी मदत करते.


    चिया मध्ये उत्तम प्रतीचे फायबर असल्याने ते आपली पचनशक्ती वाढवते व पोटाच्या समस्या दूर करते.


    चिया बियाणे कसे वापरावे ? chia seeds use in marathi 

    आपण chia seeds सलाद म्हणून सोबत खाऊ शकता.


    chia seeds पाण्यासोबत, भातासोबत खाऊ शकता. चहा सोबत सुद्धा व आईस्क्रीम मध्ये खाऊ शकता.


    चिया चे बी 30 मिनिटे पाण्यात भिजले नंतर ते चगळू शलत असल्यास खावे अन्यथा भिजू द्यावे.


    चिया बीज चा अतिवापरामुळे होणारे नुकसान | chia seeds disadvantages in marathi

    कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे परिणाम होणे साहजिक आहे त्याचप्रमाणे चिया सिड्सचे सुद्धा असेच आहे. आपण जर चिया सिड्स अति प्रमाणात सेवन केले तर आपल्याला पोटाचे विकार होण्यास सुरुवात होईल तसेच एलर्जी सुद्धा होऊ शकते होणे,  रक्तदाब विकार अश्या अनेक व्याधी होऊ शकतात.

    टीप- कृपया वरील कोणतेही प्रयोग करताना तसेच चिया बियाणे यांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक द्यावा त्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे चिया सिड्सचा जीवनामध्ये उपयोग करावा.

    तर मंडळी chia seeds म्हणजे काय ? , chia seed in marathi, चिया बीज मराठी नाम, advantage of chia seeds in marathi, disadvantage of chia seeds in marathi, uses of chia seeds in marathi  याबाबत आपण सविस्तर माहिती या लेखात बघितली आहे तर आपणासाठी अशीच नवनवीन व ताजी माहिती घेऊन आम्ही लवकर हजर होऊ धन्यवाद. 


    हे सुद्धा वाचा - 

    निलगिरी तेलाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

    लहान बाळाचे बोरन्हांन कसे करतात ? 

     दलाई लामा असे निवडले जातात

    Post a Comment

    थोडे नवीन जरा जुने