दहावीचा निकाल कधी लागणार 2023 | 10th ssc result 2023 date news


बारावीचा 2023 निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांना दहावी निकाल 2023 ची आतुरता लागून आहे. मात्र 1 जून उजडला तरी निकाल लागला नसल्याने SSC RESULT 2023 केव्हा लागणार याची वाट पाहत आहेत.


SSC result 2023

SSC result 2023



तर महाराष्ट्र राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

Chat gpt म्हणजे काय

दहावीचा रिझल्ट निकाल 2023 हा उद्या दि.02 जून 2023 रोजी दुपारी 01 वाजता लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा ? याबद्दल माहिती जाणून घेऊया.

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना

www.mahahsscboard.in

www.mahresult.nic.in

या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

Indian army कशी join कराल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने