पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 2025 | police bharati 2025 required documents
नव्याने महाराष्ट्र पोलीस भरती 2025 देत असलेल्या उमेदवारांसाठी काही कागदपत्र (documents) खूप आवश्यक असतात आणि ती कागदपत्र त्यांच्याकडे असणे खूप आवश्यक आहे कारण की तुम्ही लेखी परीक्षा तसेच व शारीरिक परीक्षा पास होऊन सुद्धा तुमच्याकडेच योग्य कागदपत्र (kagadapatre) नसेल तर तुम्ही भरतीसाठी अपात्र ठराल.
महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे पडताळणी करिता उमेदवार गैरहजर राहिल्यास तसेच कागदपत्रांची पुर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पोलीस भरती 2025 करिता आवश्यक कागदपत्रे -
> 10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
> शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टीफिकेट / जन्म दाखला
> डोमासाईल (अधिवास प्रमाणपत्र)
> जातीचा दाखला/ EWS प्रमाणपत्र
> नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
> शैक्षणिक पात्रता कागदपत्रे (पदविका, पदवी) व इतर समकक्ष शैक्षणिक कागदपत्र/ प्रमाणपत्र
How to join Indian army
> समांतर आरक्षण प्रमाणपत्र
> महाआयटी यांचेकडे ऑनलाईन सादर केलेला अर्ज व त्यासंबंधी सर्व मुळ कागदपत्रे
> मैदानी व लेखी चाचणी प्रवेशपत्र
> ०४ आयकार्ड साईज फोटो
> कोणतेही ०२ ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड इ.)
> आपणांस ईमेलव्दारे पाठविण्यात आलेला सांक्षाकन नमुना सही व शिक्यासह भरून आणणे अनिवार्य आहे.
तर वरील प्रमाणे सर्व कागदपत्र पोलीस भरती 2025 करता खूप आवश्यक आहेत ही सर्व कागदपत्रे उमेदवाराकडे असलीच पाहिजेत.
Upsc information in marathi
पोलीस भरती 2025 साठी पोलीस भरती तयारी महत्त्वाची आहे. पोलीस भरती प्रश्नपत्रिका, पोलीस भरती गणित, पोलीस भरती मराठी व्याकरण आणि पोलीस भरती ट्रेनिंग यांचा अभ्यास आवश्यक आहे. पोलीस भरती व्हिडिओ यांच्या मदतीने अभ्यास सुलभ होतो. पोलीस भरती डॉक्युमेंट, पोलीस भरती लागणारी डॉक्युमेंट आणि पोलीस भरती साठी कोणते डॉक्युमेंट लागतात, याची माहिती आधीच घ्या.
महाराष्ट्र पोलीस वेबसाइट
Tags -
police bharti
police bharti new update maharashtra
police bharti 2025
police bharti 2025 update
police bharti update
police bharti maths lectures
police bharti syllabus 2025
police bharti question paper 2024
police bharti song
police bharti document list maharashtra
police bharti document
police bharti document verification
police bharti documents 2025
police bharti document verification process
police bharti documents 2024
police bharti documents list
police bharti document checking
police bharti document list maharashtra open category
police bharti document sc cast
टिप्पणी पोस्ट करा