कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी | covid vaccination registration
*18 वर्षे आणि वरील नागरिकांनी कोविड लसीकरण नोंदणी साठी कशी नोंद करावी* 💉
*महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सौजन्याने* 📰
कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी
🔰 Age group 18 Yrs and above can be Regisred Online from
🔰 Date 28/04/2021 for covid vaccine.
🔰 पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
1️⃣ Covid vaccine रजिस्ट्रेशन फॉर्म इथे क्लीक करा
2️⃣ वरील वेबसाईटवर गेल्यावर Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
3️⃣ OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
4️⃣ Vaccine Registraction form भरा.क्लिक करा
5️⃣ तुम्ही vaccine साठी registration केल्या मेसेज मोबाईलवर येईल
6️⃣ schedule appointment वर क्लिक करा. नंतर
7️⃣ पिन कोड टाका (उदा.422601)
8️⃣ Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
9️⃣ Vaccin center व Date निवडा.
🔟 Appointment book करुन ती coform करा.
कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल. त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
🙏🏻🏥🙏🏻🏥🙏🏻🏥🙏🏻🏥🙏🏻🏥
कोविड लसीकरण नोंदणी कशी करावी ही माहिती लवकरात लवकर तुमच्या मित्रांना, नातेवाईक यांना पाठवा व कोरोना विरुद्ध लढा चालू ठेवा.
हे सुद्धा वाचा -
निलगिरी तेलाचे हे फायदे माहिती आहे का ?
कवट्या महाकाल नेमका कोण होता
झोप येत नाही मंग हे करा
टिप्पणी पोस्ट करा